नमस्कार मित्रहो,

आपण या ब्लॉगमध्ये काही बोधपर कथा वाचणार आहोत. आशा कथा ज्यांचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. या सर्व कथा काल्पनिक आहेत. आणि जर संबंध असल्यास निव्वळ योगायोग मानावा. या सर्व कथा काही भागात येथे मांडण्यात येतील. ज्या आपले मनोरंजन तर करतीलच सोबत बोध ही देतील अशी आशा आहे. आपणास आवडल्यास जरूर शेअर आणि लाईक करा ही विनंती


आपली,
miPraju

Comments